JavaScript is not enabled.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार नियुक्त जनमाहिती अधिकारी / प्रथम अपिलिय अधिकारी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय तसेच ७ विभागीय कार्यालये येथे कार्यक्षेत्रानुसार जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ (ख) १६ नुसार सदर माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.

जनमाहिती अधिकारी / अपिलिय अधिकारी
अ. क्र. कार्यक्षेत्र पत्ता पदनाम दूरध्वनी क्रमांक
मध्यवर्ती कार्यालय, मुंबई महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
प्रशासकीय इमारत, हुतात्मा बाबू गेनू
मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन,
मुंबई ४०० ०१३
प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०२२ – ४३२२६८१७
वरील प्रमाणे वरील प्रमाणे लेखा व लेखा परीक्षा अधिकारी तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०२२ – ४३२२६८१४
विभागीय कार्यालय, मुंबई ललित कला भवन,
अपना बजार मागे,
गोविंदजी केणी मार्ग,
नायगाव, मुंबई – ४०००१२
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०२२ - २४१२१३२५
वरील प्रमाणे वरील प्रमाणे सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०२२ – २४१२१३२५
विभागीय कार्यालय, ठाणे विभागीय कार्यालय,
ठाणे कामगार कल्याण भवन,
कन्नमवार नगर क्र.२,
विक्रोळी पूर्व, मुंबई – ४०० ०८३
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०२२ – २५७७६७५१
वरील प्रमाणे वरील प्रमाणे सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०२२ – २५७७६७५१
विभागीय कार्यालय, पुणे विभागीय कार्यालय, पुणे
ललित कला भवन, सहकार नगर क्र.१,
अरण्येश्वर मंदिराजवळ, पुणे – ४११००९
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०२० – २४२२८९८८
वरील प्रमाणे वरील प्रमाणे प्र.सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०२० – २४२२८९८८
विभागीय कार्यालय, नाशिक विभागीय कार्यालय, नाशिक
कामगार कल्याण भवन,
५१७, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी,
सातपूर रोड, नाशिक
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०२५३ – २३५११६०
वरील प्रमाणे वरील प्रमाणे प्र.सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०२५३ – २३५११६०
विभागीय कार्यालय, औरंगाबाद विभागीय कार्यालय, औरंगाबाद
ललित कला भवन, उस्मानपुरा,
औरंगाबाद, ४३१००५
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०२४० – २३३१५४६
वरील प्रमाणे वरील प्रमाणे प्र.सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०२४० – २३३१५४६
विभागीय कार्यालय, नागपूर विभागीय कार्यालय, नागपूर
कामगार कल्याण भवन,
राजे रघुजीनगर,
नागपूर - ४४०००१
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०७१२- २७४९६४७
वरील प्रमाणे वरील प्रमाणे सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०७१२- २७४९६४७
विभागीय कार्यालय, अकोला विभागीय कार्यालय, अकोला
ललित कला भवन,
कस्तुरबा हॉस्पिटलजवळ,
भीमनगर, अकोला
सहायक लेखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी ०७२४ – २४३३२७५
वरील प्रमाणे वरील प्रमाणे प्र.सहायक कल्याण आयुक्त तथा प्रथम अपिलिय अधिकारी ०७२४ – २४३३२७५
PDF फाईल साठी येथे क्लीक करा
Go Top