कामगार कल्याण केंद्रांची वेळ सकाळी ८ ते रात्री ८.३० आहे. तथापी, सकाळी ११ ते ५.०० ही वेळ महिला व मुलांच्या कार्यक्रम, उपक्रमांसाठी राखीव असते. सार्वजनिक सुट्टी, दुसरा व चौथा शनिवार ही केंद्र बंद असतात. मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालय व गट कार्यालयातील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामकाजाची वेळ आणि क्षेत्रिय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
अ. क्र. | कार्यालये | कामाची वेळ |
---|---|---|
१ | बृहन्मुंबई | सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वा. |
२ | बृहन्मुंबई वगळता उर्वरित | सकाळी १० ते ५.४५ वा. |
संदर्भ - शासन निर्णय क्र. समय-१०८८/१९/१८ (र. व का.) दि. ३१.०८.१९८८
अ. क्र. | पदनाम | कामाची वेळ |
---|---|---|
१ | कल्याण निरिक्षक/ केंद्र संचालक / सहाय्यक केंद्र संचालक (केंद्र प्रमुख) |
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा. आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वा. |
कल्याण निरीक्षक/ केंद्र संचालक (पूर्णवेळ महिला कर्मचाऱ्यांसाठी) |
सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वा. | |
२ | सहाय्यक केंद्र संचालक (कामगार कल्याण भवन व ललित कला भवन येथील सहाय्यक) |
सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वा. |
३ | केंद्र महिला कल्याण सहाय्यिका | सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वा. |
४ | ग्रंथालय सहाय्यक | सकाळी ११.४५ ते सायंकाळी ७.३० वा. |
५ | सरकारमान्य शिवण वर्ग शिक्षिका / सहाय्यक शिवण वर्ग शिक्षिका |
सकाळी ९.१५ ते सायंकाळी ५.०० वा. आणि दुपारी ११.४५ ते सायंकाळी ७.३० वा. |
६ | अर्धवेळ सरकारमान्य शिवण वर्ग शिक्षिका | सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वा. आणि सायंकाळी ३.३० ते सायंकाळी ७.३० वा. |
७ | केंद्र उपसंचालिका | दुपारी १.०० ते सायंकाळी ५.०० वा. |
८ | शिशु मंदिर शिक्षिका सकाळ – सत्र / अधिवेशन दुपारी – सत्र / अधिवेशन |
सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वा. आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५.०० वा. |
९ | अर्धवेळ ग्रंथालय सहाय्यक | सायंकाळी ३.३० ते सायंकाळी ७.३० वा. |
अर्धवेळ ग्रंथालय सहाय्यक (महिला) | दुपारी २.०० ते. ६.०० वा. | |
१० | बाल संगोपण परिचारिका / पाळणाघर संचालिका |
सकाळी ९.१५ ते सायंकाळी ५.०० वा. |
११ | केंद्र सेवक / स्वच्छता सेवक | सकाळी ७.१५ ते ११.१५ वा. आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६.०० वा. |
१२ | केंद्र सेवक (महिला केंद्र प्रमुख आहेत अशा ठिकाणी) |
सकाळी ७.१५ ते ११.१५ वा. आणि सायंकाळी ४.०० ते रात्री ८.३० वा. |
१३ | पहारेकरी / चौकीदार | सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वा. दुपारी ३.०० ते रात्री ११.०० वा. आणि रात्री ११.०० ते सकाळी ७.०० वा. |
१४ | शिशु संस्कार शाळा आया | सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वा. |
१५ | बाल संगोपन आया | सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वा. आणि सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० वा. |
१६ | शिशु मंदिर आया सकाळ – सत्र / अधिवेशन दुपारी – सत्र / अधिवेशन |
सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वा. आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० वा. |
१७ | अर्धवेळ कुस्तीगिर शिक्षक | सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० वा. |
१८ | अर्धवेळ व्यायाम शिक्षक (३ दिवस सकाळ / ३ दिवस सायंकाळी) |
सकाळी ६.०० ते ९.३० वा. आणि सायंकाळी ५.०० ते रात्री ८.३० वा. |
PDF फाईल साठी येथे क्लीक करा |
संदर्भ - जा. क्र. साप्रवि/आस्थापना/७९ दि.०९.०१.२०१३